अतिवृष्टी नुकसान भरपाई

अतिवृष्टी नुकसान भरपाई :- जिल्ह्यांचे नाव आणि अनुदान रक्कम पहा. १) छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण 268 कोटी रुपये एवढी अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ही आजपासून जमा होणार

२) जालना जिल्ह्यातील शेतकरी तुम्ही असाल तर एकूण 397 कोटी रुपयांची नुकसान भरपाई हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

३) परभणी जिल्ह्यातील एकूण 76 कोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.

४) हिंगोली जिल्ह्यात 16 कोटी रुपये रक्कम दिले जाणार आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई

५) नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25 कोटी रुपये म्हणून दिले जाणार आहे.

६) बीड जिल्ह्यातील 410 कोटी शेतकऱ्यांना एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

७) लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 19 कोटी रुपयांचे रक्कम ही दिली जाणार आहे.

अशा प्रकारे हे सर्वात मोठं अपडेट आहे, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आहेत.