आयुष्यमान भारत कार्ड

आयुष्यमान भारत कार्ड :-  काढण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे. आधार कार्ड, राशन कार्ड, मोबाईल नंबर आणि रहिवासी प्रमाणपत्र ही कागदपत्रे असले तर आपण या ठिकाणी लाभ देऊ शकता.

वय 18 वर्षे पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. आपण ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑफलाईनसाठी आपल्याला जवळच्या जन सेवा केंद्र वर जाऊन त्या ठिकाणी अर्ज करता येईल.

आयुष्यमान भारत कार्ड

किंवा आयुष्यमान कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली देण्यात आलेल्या व्हिडिओ पाहून आपल्याला अर्ज करता येणार आहे. त्यासाठी खाली देण्यात आलेला व्हिडिओ पाहू शकतात.

येथे क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरा 

येथे क्लिक करून व्हिडीओ पाहून फॉर्म भरा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top