इंधन क्रेडिट कार्ड चे फायदे

इंधन क्रेडिट कार्ड चे फायदे :- कोटक महिंद्रा बँकेचे ग्राहक कोणत्याही इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर हे क्रेडिट कार्ड वापरून Reward Points मिळवू शकतात. तुम्ही तुमच्या जवळ जास्त रिवार्ड पॉईंट्स गोळा केले, तर तुम्हाला पेट्रोल देखील मोफत यात मिळू शकते.

मात्र त्या Reward Points च्या किमती एवढेच पेट्रोल-डिझेल मिळणार आहे. 500 रुपयांमध्ये मासिक सवलत यात मिळणार आहेत. जर तुम्ही या क्रेडिट कार्डच्या मदतीने इंधन भरले तर तुम्हाला दरमहा 300 रुपये पर्यंत पक्षीस मिळू शकत.

Kotak Mahindra Bank customers can earn Reward Points by using this credit card at any Indian Oil petrol pump. If you collect more reward points near you, you can also get petrol for free.

But the price of those Reward Points will be only Petrol-Diesel. A monthly discount of Rs 500 will be available. You can get up to Rs 300 per month if you fill up your fuel with this credit card.