एअरटेल पेमेंट बँक

एअरटेल पेमेंट बँक अकाउंट खाते कसे उघडायचे आहे ?

त्यानंतर सेंड ओटीपी या पर्यावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर फोनवर येणारा ओटीपी जो येईल तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. आणि सबमिट वर क्लिक करा, त्यानंतर एअरटेल यूपीआय आयडी बनवण्यासाठी ऑप्शन तुम्हाला ऑप्शन दिसून येईल.

एअरटेल यूपीआय तुम्हाला बनवायचा आहे, आणि अकाउंट हे उघडायचं आहे. आणि त्यानंतर Not now वर क्लिक करा. त्यानंतर एअरटेल बँक सक्सेसफुली रजिस्ट्रेशन तुमचं होईल. त्यानंतर एअरटेल थँक्स ॲप वर झिरो बॅलन्स पेमेंट बँक अकाउंट तुम्ही ओपन करू शकता.

एअरटेल पेमेंट बँक

हे डिटेल पेमेंट बँक कसे उघडायचे आहे ?. याची सविस्तर माहिती देखील तुम्हाला माहिती पाहिजे. आता या ठिकाणी एअरटेल बँक केवायसी तुम्हाला करावी लागते. त्यानंतर तुम्हाला वॅलेट बनवावे लागतो. त्यानंतर तुम्हाला एअरटेल पेमेंट बँक अकाउंट नंबर कैसे घ्यावा लागतो.

याची देखील तुम्हाला माहिती घ्यावी लागते. आणि त्यानंतर एअरटेल पेमेंट बँक अकाउंट आयएफसी कोड कसा बघावा. त्यानंतर डेबिट कार्ड कसे काढायचे, किंवा याची माहिती देखील तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेल्या त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिली आहे.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !