कब्जा केलेली जमीन परत कशी मिळवावी ?

कब्जा केलेली जमीन परत कशी मिळवावी ? :- कायदा क्रमांक 02 : खोटी कागदपत्रे दाखवून एखाद्याची जमीन हडप केलेली असल्यास यासाठी कलम 467 अंतर्गत शेतकऱ्यांना किंवा पीडित व्यक्तींना विरोधी व्यक्तीच्या नावाने गुन्हा नोंदविता येतो. गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर प्रथम वर्ग न्याय अधिकारी असे प्रकरणी किंवा खटले चालवतात व पिढीताना न्याय देतात. भारतामध्ये अशा प्रकारचे प्रकरणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला आढळून येतात.

कब्जा केलेली जमीन परत कशी मिळवावी ?

कायदा क्रमांक 03 : खोटी माहिती किंवा फसवेगिरी पद्धतीने एखाद्या व्यक्तीने समोरील व्यक्तीची जमीन काबीज केलेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये कलम 420 अंतर्गत त्या व्यक्तीवर गुन्हा नोंद केला जाऊ शकतो.

संबंधित गुन्हा नोंद केल्यानंतर संपत्ती मालमत्ता किंवा जमिनीशी जो काही वाद असेल त्यावरती खटला चालवून संबंधित व्यक्तीला न्याय दिला जातो.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा