कृषी यांत्रिकीकरण लॉटरी यादी 2023 :- या योजनेत कृषी यांत्रिकीकरण रोटावेटर, ट्रॅक्टर, Power टिलर, पलटी नांगर आणि अशा विविध लाभार्थीच्या यादी आहे. लॉटरी यादी जारी झालेल्या आहेत, आणि या लॉटरी मध्ये कोणत्या शेतकऱ्यांची म्हणजे आपल्या गावातील कोणत्या शेतकऱ्यांचा निवडसाठी लागलेला आहे.
कृषी यांत्रिकीकरण लॉटरी यादी 2023
किंवा जिल्ह्यात किती शेतकऱ्यांची निवड झाली आहे. ही यादी जिल्हानिहाय याद्या खाली दिलेल्या माहितीवर टच करून जाणून घेऊ शकता. या संदर्भातील अशाच माहिती खाली दिलेली आहेत पाहू शकता.