खरीप २०२० पीक विमा

खरीप २०२० पीक विमा लाभार्थ्यांची यादी आपल्या गावातील ग्रामपंचायतीत डकविण्यात आली आहे. काही अडचण असल्यास, कमेंट मध्ये माहिती द्यावी.

शेतकरी बांधवांनी आपले नाव, क्षेत्र आणि खाते क्रमांक यांची खातरजमा करून घ्यावी.

यादीमध्ये नाव नसल्यास काय करावे?

पात्र असूनही यादीमध्ये आपले नाव नसल्यास किंवा काही बदल असल्यास तलाठी अथवा कृषी सहाय्यक यांना लेखी कळवून त्याची पोच अवश्य घ्यावी. लक्षात ठेवा, पोच घेणे अत्यंत आवश्यक आहे.

येथे टच करून यादी डाउनलोड करा