जननी सुरक्षा योजना :- योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे पाहूयात. अर्जदार महिलेला प्रथम आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल. त्यानंतर वेबसाईटचे होमपेज तुमच्या समोर ओपन होणार आहे, होमपेज ओपन झाल्यावर तुम्हाला अर्जाचा पीडीएफ फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. किंवा खाली दिला फॉर्म आहे.
फॉर्ममध्ये विचारलेली सविस्तर संपूर्ण माहिती भरल्यानंतर फॉर्ममध्ये विचारलेले सर्व कागदपत्रांची फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स सोबत जोडून. फॉर्म तुमच्या खाजगी आरोग्य केंद्र मध्ये आणि अंगणवाडी केंद्र मध्ये जमा करायचा आहे. तुमच्या सर्व कागदपत्राची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला योजनेचा हा लाभ दिला जातो. फॉर्म व अधिक केंद्र शासनाचा परिपत्रक आणि राज्य शासनाचा जीआर खाली दिलेला आहे तो आपण बघू शकता.