टायटॅनियम क्रेडिट कार्ड

टायटॅनियम क्रेडिट कार्ड :- एलआयसीचे टायटॅनियम क्रेडिट कार्ड काय आहे ? या थोडक्यात माहिती बघूया, या कार्डच्या मदतीने 100 रुपये LIC प्रीमियम जमा केल्यावर 2 पॉईंट उपलब्ध होतात. आणि प्रीमियम व्यतिरिक्त प्रकारच्या खर्चासाठी 100 रुपये मध्ये 1 रेकॉर्ड मिळतो.

मात्र इंधन वॉलेट आणि ईएमआय वर या व्यवहारावर ही सुविधा उपलब्ध नाही. कॉम्प्लिमेंटरी लॉस्ट क्रेडिट कार्ड लायबिलिटी इन्शुरन्स उपलब्ध आहे. त्याची मर्यादा क्रेडिट कार्ड इतकी आहेत. त्यात वैयक्तिक इंधन अधिभार माफी नाही. तसेच महिन्याची ही माफी मर्यादा 400 रु. आहे.

टायटॅनियम क्रेडिट कार्ड

अशा प्रकारची ही एलआयसीची क्रेडिट कार्ड योजना आहे. याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. याची अधिक माहिती करिता तुमचा एलआयसी एजंट किंवा एलआयसी ऑफिसला भेट देऊन या संदर्भातील तुम्ही माहिती ही जाणून घेऊ शकतात. अशाप्रकारे ही सर्वात महत्त्वाची योजना आहे. यातून तुमचा अनेक फायदे यातून तुम्हाला मिळणार आहे.