नुकसान भरपाई

नुकसान भरपाई :- सप्टेंबर व ऑक्टोबर, २०२२ या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्र. २ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिकांच्या नुकसानीसाठी एकूण रु.५९८७.०४ लक्ष (अक्षरी रुपये एकोशसाठ कोटी सत्याऐंशी लक्ष चार हजार फक्त) इतका निधी उस्मानाबाद जिल्हयाकरिता विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्यामार्फत वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

येथे पहा शासन निर्णय टच करून