नुकसान भरपाई

नुकसान भरपाई :- ही नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण 273 कोटी दहा लाख रुपये. अनुदान शेतकऱ्यांना मिळालेला आहे तर यामध्ये तालुका नियोजन रक्कम या ठिकाणी देण्यात आलेली आहे.

तालुकानिहाय अनुदान
तालुका नुकसानग्रस्त शेतकरी अनुदान वाटप

नुकसान भरपाई

तालुकानुसार रक्कम

  • रामटेक – 4012 शेतकरी, 9.40 कोटी रक्कम
  • मौदा – 1,836 शेतकरी, 21.98 कोटी रक्कम
  • काटोल – 30,129 शेतकरी, 44.47 कोटी रक्कम
  • नागपूर(ग्रा) – 7,224 शेतकरी, 10.83 कोटी रक्कम
  • नरखेड – 32,676 शेतकरी, 3820 कोटी रक्कम
  • कळमेश्वर – 17,461 शेतकरी, 27.6 कोटी रक्कम
error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !