पन्नास हजार प्रोत्साहन यादी

पन्नास हजार प्रोत्साहन यादी :- अजून काही जिल्ह्यांच्या अपलोड होत आहे. परंतु पुणे जिल्ह्याची यादी सध्या अपलोड करण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यातील आपण शेतकरी पुणे जिल्ह्यातील यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या माहिती वरती आपल्याला उपलब्ध आहे.

पन्नास हजार प्रोत्साहन यादी

उर्वरित जिल्ह्यांच्या याद्या आपल्याला लवकरच उपलब्ध होणार आहे. काही तासाने पुन्हा वेबसाईटला व्हिजिट करा. कारण याद्या अजून अपलोड करणे सुरू आहेत. किंवा आपल्या जवळच्या सीएससी सेंटरला भेट देऊन याद्या डाउनलोड करता येणार आहे.

येथे पहा व्हिडीओ व डाउनलोड करा यादी 

येथे टच करून यादी डाउनलोड करा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !