पीएम किसान योजना

पीएम किसान योजना :- तरच आपल्याला 13 वा हफ्ता किंवा यापुढील दोन हजार मिळू शकतो. हेल्पलाइन नंबर वर कॉल करून किंवा मेल आयडीवर मेल करून तुम्ही उपाय काढू शकता.

हेल्पलाइन नंबर 155261 किंवा 1800115526 टोल फ्री किंवा 011-23281092 या क्रमांकावर संपर्क आपल्याला साधता येणार आहे. तुम्ही तुमची तक्रार ईमेल आयडी वरती देखील पाठवू शकता [email protected] वर पाठवू शकता.

पीएम किसान पात्र यादी कशी चेक करावी ? येथे पहा 

पीएम किसान योजना

तुम्ही आतापर्यंत अर्ज केला नसेल तर अधिकृत ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन नोंदणी करू शकतात. ही नोंदणी कशी करायची आहे ?, हे देखील खाली दिलेले आहे, ते पाहू शकता. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही, त्यांना 12 हप्ता मिळाले नाही.

त्यामुळे अजूनही तुम्ही केवायसी पेंडिंग असेल तर आपण लवकरात लवकर एक केवायसी करून घ्यावे. दोन हजार रुपये म्हणजे 13 वा हफ्ता येऊ शकतो. पीएम किसान योजनेच्या ऑनलाइन पोर्टल वर जाऊन तुम्हाला ई केवायसी करावी लागणार आहे. 

येथे क्लिक करून नवीन नोंदणी करा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !