पीएम यशस्वी योजना असा भरा ऑनलाईन फॉर्म
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट https://socialjustice.gov.in/ वर जा.
- होमपेजवर ‘पीएम यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम’च्या लिंकवर क्लिक करा.
- आता तुमची नोंदणी करा. नोंदणी क्रमांक व पासवर्ड मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठवला जातो.
- आता तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल. अर्जामध्ये विचारलेली माहिती अचूकपणे भरा.
- आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.