प्रधानमंत्री योजना रब्बी हंगाम 2022 :- अर्ज सादर करण्याची पद्धत आणि प्रक्रिया करिता Google Search मध्ये आपल्याला प्रधानमंत्री फसल बीमा योजना किंवा PMFBY हा सर्च करायचा आहे.
तुमच्या कॅम्पुटरच्या स्क्रीनवर प्रधानमंत्री फसल विमा योजना ही वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर शेतकऱ्यांना किंवा ज्यांना पिक विमा ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. त्यांना फार्मर करणार हा पर्याय शोधायचा आहे.
त्यानंतर मोबाईल नंबर टाकून ओटीपी मिळवा. आणि ओटीपी दिलेल्या चौकटीमध्ये टाकून आधार नंबर टाईप करा. त्यावर आलेला ओटीपी दिलेल्या चौकटीत टाका. दोन्ही ओटीपी टाकल्यानंतर शेतकरी लॉगिन झालेला असेल आता संपूर्ण माहिती व्यवस्थित आपल्याला भरायचे आहे.
येथे क्लिक करून पीकपेरा डाउनलोड करा
प्रधानमंत्री योजना रब्बी हंगाम 2022
पिक विमा ऑनलाईन अर्ज 2022 सादर करण्याकरिता शेतकरी बांधवांना अडचणी हा मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. परंतु त्याचे निरसन करणे आपण खाली देण्यात आलेला व्हिडिओ जाऊन आपल्याला पिक विमा ऑनलाईन कसा भरायचा आहे. त्याबाबत संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत. त्याकरिता खाली देण्यात आलेल्या माहिती वरती जाऊन संपूर्ण माहिती आपण पाहू शकता.