बँक ऑफ महाराष्ट्र
- ग्राहकांना 07 ते 30 दिवसाच्या FD वर 2.75 टक्के व्याज देत आहेत.
- 31 दिवस ते 45 दिवसाच्या FD वर 03 टक्के
- 46 ते 90 दिवस एफडीवर 3.50% व्याज देते.
- 91 ते 119 दिवसाच्या fd वर 5.50% व्याज मिळते.
- 130 ते 180 दिवसाच्या FD वर 4.75% वर लाभ
- 181 ते 270 दिवसाची एफडीवर 5.25 व्याज मिळते.
- 271 ते 364 दिवसांच्या FD वर 5.50% व्याज
- 365 ते 1 वर्ष एफडीवर 6.15 व्याज मिळते.
- 1 वर्ष ते 6 वर्ष त्यावरील FD वर 5.75% व्याज मिळणार आहे.
आता फक्त 25 हजारांत मिळवा 1BHK आलिशान फ्लॅट ऑनलाईन अर्ज करण्यास मुदत वाढ ! सरकारची नवीन योजना