भरपाई लिस्ट 2023

भरपाई लिस्ट 2023

  • औरंगाबाद जिल्हा :- एकूण 268 कोटी
  • जालना जिल्हा :- एकूण 397 कोटी
  • परभणी जिल्हा :- एकूण 76 कोटी
  • नांदेड जिल्हा :- एकूण 25 कोटी
  • हिंगोली जिल्हा :- एकूण 16 कोटी
  • बीड जिल्हा :- एकूण 410 कोटी
  • लातूर जिल्हा :- एकूण 19 कोटी

असे मिळून 1214 कोटी जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच आता या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान दोन दिवसांपासून वाटणे सुरू झाल्यामुळे नक्कीच उशिरा का होईना दिलासा मिळण्यास मदत झाली आहे.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !