RTE Admission Date Extended | 1 ली ते 8वी पर्यंत इंग्लिश मिडीयम मध्ये मोफत प्रवेश घेण्यासाठी मुदत वाढ, बघा शेवटची तारीख ! व भरा ऑनलाईन फॉर्म
RTE Admission Date Extended :- विद्यार्थ्यांसाठी जी काही आरटीई प्रवेश संदर्भातील जे काही ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत होती ही मुदत आता वाढवण्यात आलेली आहे. म्हणजेच आरटीई 2023-24 करिता ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिताचे मुदत वाढ देण्यात आलेले आहे. या अंतर्गत आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 1 मार्चपासून सुरू झाली आहे, आणि या शैक्षणिक योजनेअंतर्गत 2023-24 शैक्षणिक हक्क … Read more