मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्याता :- हे खूप महत्त्वाचा आहे, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्याता कक्षातून मदत घेण्यासाठी mahacmmrf.com या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो.
या अर्ज मध्ये संपूर्ण नाव, आधार कार्ड क्रमांक, संपूर्ण पत्ता, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, आणि रुग्णांची असलेले नाते, यात नमूद करावे लागते. नेमकी आता कोणत्या आजारावरती किंवा कोणत्या उपचारासाठी मदत मिळते.
मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्याता
3 लाख रुपये मिळते, जे आजार महात्मा ज्योतिबा फुले व जन आरोग्य योजनेत बसत नाही, त्या सर्व आजार वर उपचार घेतल्यास या योजनेअंतर्गत मदत मिळते.
हा प्रस्ताव पाठवण्यापूर्वी जिल्हा चिकित्सालयाकडून त्याची पडताळणी केली जाते. आणि त्यांच्याच स्वाक्षरीने हा प्रस्ताव पुढे पाठवले जातो. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा योजनेचा लाभ मिळतो.