मुख्यमंत्री सोलर पंप योजना :- शासनाने 9 जानेवारी 2023 रोजी मुख्यमंत्री सौर कृषी व अंतर्गत आता योजना राबवण्यात येणार आहे. म्हणजेच 1 लाख सौर कृषी पंप ही योजनेअंतर्गत राबवली जाणाऱ्या
शेतकऱ्यांना याचा थेट लाभ दिला जाणार आहे. 2022 अखेर महाराष्ट्रला मंजूर करण्यात आले आहे. एकूण 2 लाख पंप केंद्र शासनाने नव्याने मंजूर केले आहे. 10000 कृषी पंप स्टेटस कंपनीकडून राज्यातील मागणी
नोंदवलेल्या प्रलंबित कृषी पंप विद्युत जोडण्याचे पूर्ततेसाठी आस्थापित करण्यास मान्यता देण्यात आलेले आहेत. आता या शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यात येणार आहे, या संदर्भात अधिक खाली दिलेली आहे.