मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना :- ज्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणि अटल कृषी पंप योजना-1 आणि 2 अंतर्गत योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेता येणार नाही. या कारणास्तव अशा शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेसाठी अर्ज करू नये.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणि अटल कृषी पंप योजना-1 व 2 योजनेचा लाभ मिळूनही कुसुम घटक-ब योजनेचे अर्ज रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे, महाकृषी अभियान प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेत, एका शेतकऱ्याला एका सौर पंपासाठी अर्ज सादर करावा लागेल, एकापेक्षा जास्त पंपासाठी अर्ज केल्यास, इतर अर्ज/फॉर्म नाकारले जातील.