म्हाडा लॉटरी 2023

म्हाडा लॉटरी 2023 :- मर्यादित फ्लॅटसाठी लॉटरी द्वारे केवळ ईडब्ल्यूएस प्रती महिना म्हणजेच 25 हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न गटासाठी ही योजना सुरू आहे. लॉटरीसाठी 2 मार्च 2023 ते 23 मार्च 2023 या कालावधीत सुरू राहणार आहे.

आणि निकाल 25 मार्च 2023 रोजी जाहीर केल्या जाणार आहे. तरी या सोबतच प्रकल्पातील व्याज (PMAY-PPP) लॉटरी ही योजना, फक्त ई डब्ल्यू एस ज्यांचं मासिक उत्पन्न 25000 पेक्षा कमी आहे, किंवा वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी आहे.

म्हाडा लॉटरी 2023

अशा राज्यातील नागरिकांसाठी ही योजना आहे. आणि यासोबतच 80 एकरचे मोठे टाउनशिप यासोबत आहे. ग्राउंड सात मजल्यांचा त्याचबरोबर 133 टॉवरमध्ये 8200 फ्लॅट बांधले जात आहेत.

जे सर्व फ्लॅट्स वन बीएचके आहेत, तुम्हाला चड्डा रेसिडेन्सी मधील फ्लॅटचा ताबा ऑगस्ट 2024 मध्ये मिळणार आहे. प्रकल्प वांगणी स्थानकापासून केवळ साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे. या संदर्भातील जी काही अटी शर्ती आहेत या खाली देण्यात आलेले आहेत.

इथे टच करून अधिकृत वेबसाईटला वेळ देऊन अधिक सविस्तर नियम अटी कागदपत्रे व इतर सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ शकता

गुढीपाडवा लॉटरी योजनेअंतर्गत मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला या वेबसाईटला भेट द्यावे लागेल 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !