रमाई आवास योजना

रमाई आवास योजना :- काय आहे रमाई आवास योजना कसा लाभ घेता येतो, हे देखील महत्त्वाचं आहे. रमाई आवास योजना लाभार्थ्यांसाठी आहे. आपल्याला अर्ज सादर करण्यापूर्वी जो अर्ज नमुना आहे हा अर्ज संपूर्ण व्यवस्थित भरून कागदपत्रे

त्यासोबत जोडून ग्रामसभेचे ठराव यावर जोडावे लागणार आहेत. सर्व एकत्र करून आपल्याला पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी सादर करायचे आहेत. आपल्या प्रकरणाला मंजुरी येते आणि मग त्यानंतर आपल्याला घरकुल बांधण्यासाठी या ठिकाणी मंजुरी मिळते.

रमाई आवास योजना

अशा प्रकारे आपल्याला या योजनेचा लाभ घेता येतो. सर्व प्रक्रिया ही ग्रामपंचायत मार्फत होत असते. त्यासाठी आपल्याला ग्रामसेवक यांना भेटणे आवश्यक आहे सदर योजना आहे. रमाई आवास योजना अंतर्गत आपल्याला या ठिकाणी हा जो लाभ आहे.

हा देण्यात येतो तर या संदर्भातील अर्ज नमुना आपल्याला खाली देण्यात आलेला आहे तो आपण पाहू शकता आणि त्याचबरोबर यासंबंधीतील जो शासनाचा निर्णय आहे हा देखील आपण या ठिकाणी पाहू शकणार आहात तो शासन निर्णय खाली देण्यात आलेला आहे.

येथे पहा जीआर pdf

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !