रोडमध्ये गेलेल्या जमिनीच्या याद्या आल्या | पहा तुम्हाला किती रक्कम, कोणता हायवे ? त्वरित यादी पहा

रोडमध्ये गेलेल्या जमिनीच्या याद्या आल्या :- शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातम्या आहे. या एक्सप्रेस वे अंतर्गत येणाऱ्या या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नावे आणि गट नंबर हे जाहीर झालेले आहेत. आपण यादी पाहू शकता की कोणत्या शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार.

गट नंबर काय ?, संपूर्ण माहिती त्या ठिकाणी जाणून घेऊ शकता. आणि त्याचबरोबर कोणता जिल्हा आहे, कोणत्या जिल्ह्यातील जो शेतजमिनी आहे. या एक्सप्रेस वे अंतर्गत केलेले आहे. संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. (expressway land acquisition)

रोडमध्ये गेलेल्या जमिनीच्या याद्या आल्या

एनएचएआय द्वारे 1271 किलोमीटर सुरत एक्सप्रेस वे हा गुजरात, महाराष्ट्र, तेलंगाना. आणि तामिळनाडू यांना जोडण्यासाठी नाशिक, अहमदनगर, सोलापूर कलबुर्गी, कुर्नुल, कडप्पा, आणि तिरुपती यांच्याकडून जाणारा सारंगखेन असलेला 6 लेनचा रस्ता.

अनंत प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे, या अंतर्गत सुरत ते सोलापूर एकूण 564 किलोमीटर ते सोलापूर ते चेन्नई सातशे सात किलोमीटरच्या दोन भागात विभागला आहे. अशा प्रकारचा हा एक्सप्रेस वे आहे. यामध्ये सुरत वरून नाशिक मार्गे अहमदनगर जिल्हा संगमनेर तालुका.

रोडमध्ये शेत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना भरपाई 

सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, राहुरी, राहता, व नगर तालुक्यातून हा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात भूसंपादनासाठी अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल 100 किलोमीटर असणार आहे.

1 डिसेंबर 2021 रोजी या राष्ट्रीय महामार्गासाठी अधिसूचना जारी केली. असून पुढील 05 महिन्यात 850 हेक्टर क्षेत्र भूसंपादन होणार असल्याचं या ठिकाणी अपडेट आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 800 कोटीचा मोबदला जमा होणार असलेच प्राधिकरणाने सांगितलेला आहे.

रोडमध्ये गेलेल्या जमिनीच्या याद्या आल्या

या रस्त्यात येणाऱ्या शेत जमिनीला 2.05 एकरीला 5 कोटी रु., पहा शेतकरी यादी 

कोणते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार रक्कम 

कोणते 04 जिल्हे आहे, सर्वप्रथम जाणून घेऊया. या 04 शेतकऱ्यांची नावे आणि गट नंबर जाहीर झालेले आहे. मिनिस्टर ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेच्या 10 आणि 17 रोजी 2022 रोजी सोलापूर थ्रीडी उत्तर बीड तर काल अहमदनगर थ्रीडी चे नोटिफिकेशन हे

प्रकाशित करण्यात आलेला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता ही नावे आणि गट नंबर मिळणार आहे. अहमदनगर बीड जिल्ह्यातील गावांची नावे पहा. सोलापूर जिल्ह्यातील जामीनदार मालकांची नावे पहा, उस्मानाबाद जिल्ह्यातील जामीनदार मालकांची नावे पहा.

अशा प्रकारे हा या ठिकाणी असणार आहे, यामध्ये गावांची नावे आणि इतर संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे अपडेट आहे, नक्की आपल्या उपयोगी पडेल अधिक सविस्तर माहिती आपण खाली पाहू शकतात.

रोडमध्ये गेलेल्या जमिनीच्या याद्या आल्या

शेत जमिनी रोड मध्ये गेलेल्या शेतकऱ्यांची गट न. सह यादी पहा 


📢 नवीन सिंचन विहीर करिता 3 लाख रु. अनुदान GR आला :- येथे पहा 

📢 नवीन कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !