Homemade Agricultural Machinery | चर्चा तर होणारच ! फक्त 10 हजार खर्चून शेतकऱ्यांने तयार केले कांदा लागवड वाफ खाचे यंत्र, पहा कसे आहेत हे यंत्र ?
Homemade Agricultural Machinery :- शेतकरी बांधव अलीकडे नवनवीन प्रयोग करून नवनवीन देसी जुगाड करून शेतीचे कामे ही खूप सोपे करत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना किंवा शेतमजूर शेतात लावायला लागतात याचा संपूर्ण …