शेत जमिनीची वाटणी कशी करावी

शेत जमिनीची वाटणी कशी करावी :- मोहिमेची आवश्यकधारकांनी लाभ घेण्याच्या आव्हान जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी यावेळी केलेले आहे. नेमकी आता ही आपण माहिती पाहिली आहे.

की कोणते कायदे अंतर्गत ही जमीन नावावरती होते. जमीन अर्ज सोबत आपल्याला कागदपत्रे काय हवे. कागदपत्रे जमिनीचे कशा प्रकारे आपण ही 100 रुपयांमध्ये शेताची वाटणी करू शकता.

शेत जमिनीची वाटणी कशी करावी

सविस्तर माहिती खाली दिलेल्या माहिती वर जाऊन सविस्तर अर्ज प्रक्रिया ही आपण जाणून घेऊ शकता. अर्जासोबत आपल्याला काय हवे ?, तर शेत जमिनीचे विभाजनासाठी अर्जदाराने आपले नाव सहधारकांचे नाव.

व पत्ता, अर्जदारांशी नाते, जमिनीचा वर्ग जिरायत/बागायत जमिनीचा तपशील एकूण गटाचे क्षेत्र. अर्जदार व सहधारकांची त्यातील क्षेत्र 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आपसात वाटणी केलेले क्षेत्र.

शेत जमीन 

त्यांच्या चतुर सीमा व इतर आवश्यक बाबींच्या नोंदी घेऊन अर्जदार व सहधारकांची स्वाक्षरीसह संबंधी आधी बाबींचा पूर्तता. केल्याशिवाय विभाजनाचे काम तातडीने करून देण्यात येणार आहे. याबाबत हे अपडेट आहे,

सदर अपडेट हे उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत विशेष मोहीम राबवली जात असल्यास माहिती दिलेले आहे. सध्या मोहीम ही उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी राबवण्याचे हाती घेतलेले आहे.