शेत जमीन खरेदी अनुदान योजना कागदपत्रे

शेत जमीन खरेदी अनुदान योजना कागदपत्रे

  • जातीचे दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • भूमिहीन शेतमजूर असल्याचा तलाठीकडील प्रमाणपत्र
  • दारिद्र्यरेषेखालीची कार्ड

विधवा किंवा घटस्फोटीत असल्यास त्याचा पुरावा तो पतीची मृत्यूचे प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक असते. त्याबरोबरची सत्यप्रत आणि जमीन नसल्याबाबतचा प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे सादर करावे लागतात.

शेत जमीन खरेदी अनुदान योजना कागदपत्रे

तसेच संपूर्ण राज्यामध्ये जिल्हानिहाय लक्षाक देखील उपलब्ध करून दिले जातात व त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामधून अर्ज मागविले जातात. यामध्ये आता लक्षांक उपलब्ध असलेल्या नागपूर, गडचिरोली

राज्यातील इतर विविध  जिल्ह्यांमधून अर्ज मागविण्यात आले आहेत. सन 2022-23 मध्ये या योजने करता 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top