शेळी पालन अनुदान योजना 2021 || 40 शेळ्या 2 बोकड योजना 2021

शेळी पालन अनुदान योजना 2021 || 40 शेळ्या 2 बोकड योजना 2021

शेळी पालन अनुदान योजना 2021

40 शेळ्या 2 बोकड योजना 2021 || शेळी पालन अनुदान योजना 2021

शेळीला गरीबाची गाय असं म्हटले जाते शेळीच्या मांसाला बाजारात मोठी मागणी असते  शेळीचे दूध दुर्मिळ असल्याने त्यालाही मागणी असते जातिवंत असलेल्या शेळ्यांना बाजारात चांगली मागणी असते.

त्यामुळे शेळीपालन व्यवसाय कडे मागील काही वर्षापासून बरेच शेतकरी वळताना दिसत आहेत शेळी पालन हा व्यवसाय अल्प गुंतवणुकीत व कमी जागेत सुरू करता येऊ शकतो. 

सुशिक्षित तरून ही आता या व्यवसायाकडे वळला आहे. नफा देणाऱ्या व्यवसायाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शेळ्यांचे गट वाटप करण्याची योजना सुरु केली आहे.  

शेड बांधकाम व कुंपण खाद्य पाणी भांडी, विमा, मुरघास पिशवी /टाकी, कडबा कुट्टी यंत्र इ. साठी अनुदान दिले जाणार आहे.

नमस्कार मित्रांनो आपण आजच्या लेखामध्ये महत्वाच्या योजने बद्दल माहिती जाणून घेऊया 40 शेळ्या 2 बोकड योजना विषयी

मित्रांनो या योजने अंतर्गत अनुदान किती दिले जाणार आहे तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता व कागदपत्रे काय

लागणार हे संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर सुरु करूया.

राज्यातील ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ठाणबंद पद्धतीनेसंगोपन

करण्यासाठी 40 + 2 शेळ्यांचे 50% टक्के अनुदानावर गट वाटप करणे ही योजना राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत मंजूर

करण्यात आलेली आहे.

शेळी पालन अनुदान योजना 2021

अनुदान:-  सर्व बेरोजगारांना 50% टक्के अनुदान दिले जाणार आहे.

  • 40शेळ्या 2 बोकड एकूण तपशील खर्च खालीलप्रमाणे 

     १) शेळीगट खरेदी 40 शेळया व 2 बोकड :- एकूण खर्च:-  रू.1,74,000/-

  २) खादय व पाण्याची भांडी                               :- एकूण खर्च:- रू.6500/-

3) शेड बांधकाम व कुंपण                                  :- एकूण खर्च:- रू.77,000/-

  ४) विमा आणि मुरघास बॅग/टाकी                      :- एकूण खर्च:- रु. 18,700/- 

५) कडबा कुटी यंत्र व वैरणीचे बियाणे पुरवठा     :- एकूण खर्च:- रु. 19,600/-

६) प्रशिक्षण                                                      :- एकूण खर्च:- रु. 2000/-

                           एकूण टोटल खर्च:- रु. 3,00.000/-

अनुदान 50%  एकूण :- 1,50,000

योजनेचे अर्ज :-  जिल्हा स्तरीय समिती मार्फत या महामंडळाचे अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त

यांचाकडे उपलब्ध होईल, अजून सविस्तर माहिती देखील जाणून घेऊ शकता.

या योजनेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र (मुंबई व कोकण आणि अवर्षण प्रवण भाग वगळून) या योजनेमध्ये लाभार्थीची निवड

जिल्हा स्तरीय समिती मार्फत या

महामंडळाचे अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त यांचे स्तरावर करण्यांत येईल.

 

याच्यात पन्नास टक्के अनुदान मिळते ते होते दीड लाख. प्रती गट खर्च( एक लाख 50 हजार रुपये)

  या योजनेचा तपशीलवार माहिती घेण्यासाठी पशुसंवर्धन पर्यवेक्षक व विस्तार अधिकारी यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा. योजनेचे अर्ज प्रतिवर्षी एका ठराविक कालावधीमध्ये स्वीकारले जातात. यासाठी गावातील पशुधन कर्मचारी यांच्याकडे संपर्क साधावा.

 

 

 


40 शेळ्या 2 बोकड योजना Video पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !