सोलर पंप योजना :- कोणत्या सोलर पंपासाठी म्हणजे तीन एचपी, पाच एचपी, आणि साडेसात एचपी पंपासाठी शेतकऱ्यांना किती पैसे भरावे लागतात. हे या लेखा मध्ये आपण पाहणार आहोत.
शेतकरी बांधवांना या सौर कृषी पंपाचे काय फायदे आहेत. बरेचदा पीक जोमात असते आणि हातात तोंडाशी आलेला घास अशा परिस्थितीमध्ये बऱ्याचदा विजेचा लपंडामुळे पिकांना पाणी देता येत नाही.
सोलर पंप योजना
अशामुळे या योजनेचा मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव लाभ घेत आहे. अशा मध्ये आता शेतकऱ्यांना कोणत्या एचपीसाठी किती भरणा येतो ?, हे आपण या ठिकाणी पाहूया. सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सोलर पंप घेणे शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरत चाललेले आहे.
यामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच टक्के आणि सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 10% इतका स्वतः पैसे भरणे गरजेचे असते. या योजनेमध्ये सौर कृषी पंप हे एचपी निहाय किंमत काय आहे ?, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
येथे व्हिडीओ दिलेला आहेत हा व्हिडीओ पहा किंवा खालील दिलेल्या pdf मध्ये किंमत पहा