सौर पंप योजना

सौर पंप योजना :- त्यानंतरच आपल्याला अर्ज करता येणार आहे, अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील आपण शेतकरी बांधव असाल तर आपण यासाठी अर्ज करू शकता. यामध्ये सौर पंप योजनेसाठी आपल्याला 23 रुपये इतकं पेमेंट हे करावं लागू शकतं.

महाडीबीटी शेतकरी पोर्टल वरतल योजनेसाठी अर्ज करता येतो का? हे देखील खूप महत्त्वाचा आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो, परंतु अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील शेतकरी असणे आवश्यक आहे.

तसेच सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा तर या ठिकाणी महाडीबीटी पोर्टलवर सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. हे ऑनलाईन अर्ज कसे करायचे आहेत?, ही माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

सौर पंप योजना

किंवा खाली दिलेला व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. सोलर पंप योजनेसाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात, महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर कोणत्याही योजनेसाठी अर्ज करता येतो. आणि ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड, बँक

पासबुक, सातबारा, एकूण जमिनीचा दाखला इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे. आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता, आणि अर्ज कसे करायचे आहे. या संदर्भातील व्हिडिओ सुद्धा आपल्याला खाली देण्यात आलेला आहे, तो व्हिडिओ आपण पाहू शकता.

येथे टच करून व्हिडीओ पहा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !