12th Result 2023 Maharashtra :- नमस्कार सर्वांना, आजच्या या लेखांमध्ये सर्वात महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत. आपले पाल्य जर दहावी आणि बारावी मध्ये असेल तर त्यांच्या निकाला संदर्भातील संपूर्ण महत्वाचं अपडेट हे आज आले आहे.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीचा जो काही निकाल आहे हा निकाल आता या दिवशी लागणार असल्याचं शिक्षण मंडळ कडून निकालाची तारीख जाहीर केलेले आहे. तरी या संदर्भातील सविस्तर माहिती लेखाच्या माध्यमातून पाहूया.
दहावी आणि बारावीचा निकाल तारीख
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मे 2023 महिन्यात महाराष्ट्र बोर्ड निकाल 2023 हा प्रसिद्ध करणार आहे. आणि यासोबतच जर आपण पाहिलं फेब्रुवारी ते मार्च 2023 दिवसाच्या कालावधीत एसएससी आणि एचएससी चा वर्गांसाठी परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांनी तयार राहावे.
कारण उत्तर पत्रिका तपासणी सुरू झाले आहे. आणि निकाल तयार केले जात आहे, तर दहावीच्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध म्हणजे जो काही निकाल आहे हा जारी झाल्यानंतर या अधिकृत वेबसाईट वरती पाहता येणार आहे.

येथे क्लिक करून पहा कधी लागेल 10 वी, 12 वी चा निकाल व कसा आणि कुठे पहावा ?
महाराष्ट्र बोर्ड एचएससी रिजल्ट 2023
तसेच एसएससी निकाल 2023 हा तुम्हाला चेक करावा लागणार आहे. आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर हा जो काही निकाल आहे, हा तयार करण्यासाठी महा बोर्ड एच एस सी ला एक ते दोन महिने लागतात. त्यानंतर तो अधिकृत वेबसाईट वरती प्रकाशित करण्यात येतो.
आणि महाराष्ट्र बोर्ड एचएससी रिजल्ट 2023 मध्ये जाहीर हा करणार आहे. अर्थातच दहावी आणि बारावीचा निकाल हा 2023 मध्ये जाहीर केल्या जाणार आहे. आणि विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकून बारावीचा महाराष्ट्र बोर्ड चा निकाल 2023 मध्ये पाहू शकता.

📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु : येथे पहा
📢 नवीन कांदा चाळ 50% अनुदानावर योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु : येथे पहा