1kw Solar Panel Price | Home Solar Panel | घराच्या छतावर बसवा 1kw सोलर पॅनल वीज बिलापासून व्हा मुक्त, पहा 1kw सोलरची व सरकार ही देणार मदत लगेच भरा ऑनलाईन फॉर्म

1kw Solar Panel Price :- आज या लेखांमध्ये महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. वन किलो Watts साठी सोलर बसवण्याचा जो खर्च येतो हा किती आहे. शासनाकडून नेमकी यासाठी किती अनुदान दिलं जातं ?, आणि यासाठी अर्ज कसा करावा लागतो ?.

आणि 1kw सोलर बसवण्यासाठी आपल्याला परवडते का ?, किंवा त्यावरती कोणती उपकरणे चालू शकतात, या व संपूर्ण माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत. 1kw वॅट चा सोलर पॅनलची किंमत आणि त्यासंबंधीतील सविस्तर माहिती पाहणार आहोत.

1kw Solar Panel Price

सर्वांना माहितीच आहे की आता महिन्याला येणारे वीज बिल हे मोठ्या प्रमाणात डोकेदुखी झाले. आणि लाईटचा खर्च त्यात वाढत चाललेला आहे. 1kw किलो सोलर पॅनल वर घरातील कोणते उपकरणे चालू शकतात. यावरती लाईट, फॅन, टीव्ही,कुलर, तर तुम्ही चालू शकतात.

यासाठी ग्रीन एनर्जी व सोलर पॅनल हा वीज संकटासाठी सर्वोत्तम पर्याय मानला जात आहे. सोलर पॅनलची लाईफ जवळपास 25 वर्षाचे असते. आणि ही सोलर बसवल्यानंतर 25 वर्ष वीज बिलापासून सुटका देखील मिळते.

शासनाकडून यासाठी काही अनुदान आहेत का तर हो शासनाकडून यासाठी 40% अनुदान आहे. 40% अनुदान वर यासाठी ऑनलाईन Apply कसे करायचे आहे, खाली दिलेल्या माहिती वरती जाऊन आपण पाहू व ऑनलाईन अर्ज करू शकता.

1kw Solar Panel Price

येथे टच करून सोलर roftop योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरा 

1kw किलो सोलर पॅनल

तसेच आता काय खर्च येणार आहे, किंवा काय अपडेट आहे तर बघूया. 1kw सोलर पॅनल असेल तर यासाठी किती खर्च येईल पाहुयात. एक किलो सोलर व्हॅट घरावर आपण लावायचा असल्यास सर्वसाधारणपणे 600 ते 700 वॅट एवढी पावर आपल्याला मिळते.

तुम्हाला वन किलो Watt पॉवर पाहिजे असेल तर तुम्हाला 2500vt 335W चे कमीत कमी 5 सोलर पॅनल हे लावावे लागतील. त्यानंतर 1kw सोलर बॅकअप तयार होतो, 1kw सोलर बॅकअपचा वेळ टाकलेल्या एकूण लोडवर अवलंबून असतो.

rooftop solar panels

साधारणपणे 1 किलो वॅट सोलर पॅनल दररोज 4 ते 5 तास युनिट वीज देते. तुमच्याकडे 4 युनिट वीज आहे, आणि 500 वॅट लोड चालवत असाल. लोड 8 तास टिकणार आहे, तर अशा प्रकारे दुसरीकडे

100 व्हॅट चा लोड चालवत असेल तर 4 तासाचा बॅकअप आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. काय आहेत 1 किलो सोलर पॅनलची किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

1kw Solar Panel Price

1kw सोलर पॅनल किंमत काय व कसे खरेदी करावे येथे टच करून पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner / founder of Smart Baliraja. 6 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment


error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !