2 Lakhavaril Karjmafi Honar | नियमित कर्जमाफी व 2 लाखावरील कर्जमाफी निर्णय

2 Lakhavaril Karjmafi Honar : नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. दोन लाखवरील कर्जमाफी योजना व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशन मध्ये महत्वपूर्ण माहिती. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी व दोन लाखांवरील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी दिलेली आहे. ही बातमी नेमकी काय आहेत. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान याबाबत संपूर्ण माहिती व दोन लाखांवरील शेतकऱ्यांसाठी काय अपडेट आहे. ही संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

2 लाखावरील कर्जमाफी कधी होणार ?  

दोन लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी. तर दोन लाखावर कर्ज असणाऱ्यांनी वरच्या कर्जाची परतफेड केल्यास त्यांनाही दोन लाखाची माफी. आणि ज्यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली असे शेतकऱ्यांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला होता. या योजनेअंतर्गत राज्यातील 31 लाख 81 हजार शेतकऱ्यांना पात्र ठरवत 20 हजार 290 कोटीचे वाटप करण्यात आलेल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांना पुरवणी मागणीत तरतूद केल्याप्रमाणे मदत मिळेल. तर उर्वरित शेतकऱ्यांना पुढील अर्थसंकल्पात (2 Lakhavaril Karjmafi Honar) मदत जाहीर करू अशी घोषणा ही अजित पवार यांनी यावेळी केली आहे.

नियमित कर्जदार यांची कर्जमाफी 

कोरोना मुळे राज्याची आणि देशाची परिस्थिती कमकुवत, लॉकडाउन मुळे राज्याचे एक ते दीड लाख कोटींचे उत्पन्न घटले. तर त्या जो पर्यंत आर्थिक स्थिती पूर्वपदावर आले नंतर उर्वरित शेतकऱ्यांना मदत करणार. तसेच दोन लाखांवरील आणि नियमित कर्जदार शेतकरी आहेत. त्यांनाही राज्याची पूर्व परिस्थिती पदावर आल्यानंतर मदत जाहीर करू असं माहिती विधानसभेमध्ये अजित पवार यांनी केले आहे. तसेच कर्ज वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याजाने देणारे एकमेव राज्य महाराष्ट्र आहे असे देखील माहिती यांनी विधानसभेत केले आहे.


📢 शेतकरी कर्जमाफी अपात्र यादी आली :- येथे पहा 

📢 नवीन विहीर 100% अनुदान योजना :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !