Rajiv Gandhi Gharkul Yojana | राजीव गांधी घरकुल योजना अंतर्गत घर बांधण्यासाठी मिळताय 1 लाख रु. असा करा अर्ज पहा संपूर्ण प्रोसेस
Rajiv Gandhi Gharkul Yojana :- मित्रांनो, शासनामार्फत गोरगरीब वंचित गटातील नागरिकांना राहण्यासाठी निवारा उपलब्ध व्हावा या अनुषंगाने विविध अशा घरकुल योजना राबविल्या जातात. आज आपण अशाच एका घरकुल योजने संदर्भातील माहिती पाहणार आहोत. Rajiv Gandhi Gharkul Yojana त्या घरकुल योजनेचे नाव आहे, राजीव गांधी घरकुल योजना. राजीव गांधी घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना घर बांधण्यासाठी …