50 हजार प्रोत्साहन अनुदान 2री यादी

50 हजार प्रोत्साहन अनुदान 2री यादी :- दुसरी यादी केव्हा लागणार केव्हा प्रकाशित होणार प्रशासनाकडून नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड. करणाऱ्या शेतकऱ्यांची दुसरी यादी ही 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत कधीही प्रकाशित केली जाईल.

अशी प्राथमिक माहिती देण्यात आली होती.  परंतु आता ही प्रशासनाने दुसरी यादी 7 डिसेंबर रोजी प्रकाशित केली जाईल अशी माहिती यावेळी दिली आहे. ह्या याद्या सीएससी पोर्टल वर शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलाचा या ठिकाणी मिळणार आहे.

50 हजार प्रोत्साहन अनुदान 2री यादी

शेतकरी बांधवांनो आता दुसरी यादी आपल्याला शक्यतो 7 डिसेंबर रोजी प्रकाशित केली जाणार आहे. आणि यामागे आपण जर पाहिलं पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रकाशित करण्यात आली होती.

आपण पुणे जिल्ह्यातील असाल पुणे जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या माहिती वर आपण तपासू शकता. सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी 7 डिसेंबर रोजी यादी प्रकाशित होईल का? हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे.