50 hajar Aptra Shetkari

50 hajar Aptra Shetkari :- कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी हे आपण अपात्रआहे. महाराष्ट्र राज्यातील आजी-माजी, राज्यमंत्री आजी/माजी लोकसभा राज्यसभा सदस्य माजी विधानसभा सदस्य विधान परिषद सदस्य.

त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी. त्याचबरोबर राज्य सार्वजनिक उपक्रम जसे महावितरण एसटी महामंडळ आणि अनुदानित संस्था यांचे अधिकारी आणि कर्मचारी हे देखील आपत्य आहेत.

तसेच शेतीबाह्य उत्पादनातून आयकर भरणारे व्यक्ती हे देखील आपत्य आहेत. निवृत्तीवेतनधारक ज्याचे निवृत्तीवेतन 25000 पेक्षा जास्त आहे जसे माझे सैनिक आणि माजी सैनिक वगळून हे सर्व आपतर आहेत.

50 hajar Aptra Shetkari

तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सहकार साखर कारखाना सहकारी सूतगिरणी नागरी सहकारी बँका. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सहकारी दूध संघ यांच्या अधिकारी

पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळ हे देखील आपत्य आहेत याचे देखील सर्वांनी घ्यायची आहे तर हे माहिती आपण या ठिकाणी अतुल सावे माननीय मंत्री सहकार यांच्याकडून आहे आणि देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री यांचे हे अपडेट आहेत आपण खाली पाहू शकता