50 hajar karj mafi list :- पन्नास हजार प्रोत्साहन संदर्भातील याद्या ह्या आपल्या गावाच्या सीएससी सेंटर आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी पाहायला मिळतील.
काही जिल्ह्यांच्या या गावांच्या याद्या आपण या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना सहजरीत्या याद्या डाउनलोड करतील आणि त्यामध्ये आपलं नाव पाहता येईल.
50 hajar karj mafi list
तर ते आधी कसे डाउनलोड करायचे आहे ते खालील दिलेल्या लिंक वरती जाऊन आपल्याला पाहता येणार किंवा डायरेक्टली आपण ते याद्या डाउनलोड करू शकता.