50 Hajar Protasahan Anudan | अजित पवार यांनी सांगितले याच शेतकऱ्यांना 50 प्रोत्साहन अनुदान पहा कोणाला मिळणार

50 Hajar Protasahan Anudan

50 Hajar Protasahan Anudan : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी rs. 50 हजार रु. देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आणि यामध्ये दोन ते तीन वर्षाचा कालावधी उलटून सुद्धा शेतकऱ्यांना नियमित कर्जदार शेतकरी आहे. त्यांना अद्यापही 50 हजार रुपयांचा लाभ मिळाला नव्हता होता. आणि यामध्ये आता उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना महत्त्वाची अशी घोषणा केलेली आहे.

50 Hajar Protasahan Anudan

नियमित कर्जमाफी योजना 2022 

जे नियमित परतफेड करणारे शेतकरी आहे यांना आता प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय हा घेतलेला. आणि लवकरच या सर्व शेतकऱ्यांना परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना लवकरच 50 हजार रुपये देण्यात येईल अशी माहिती देखील देण्यात आलेले आहे. तरी या विषयीची सविस्तर संपूर्ण माहिती लेखात जाणून घेऊ या.

शेतात जाण्यासाठी रस्ता नाही नवीन कायदा आला जाणून घ्या कायदा १००% रस्ता मिळणार 

50 हजार प्रोत्साहन अनुदान कोणाला मिळणार 

महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना अंतर्गत शेती कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. पण त्यामध्ये कर्जमाफी वेळी नियमित कर्जदार असलेल्यांना नव्हे तर 2017-18 पासून ते 2020 पर्यंत थकबाकीत असलेल्यानाच लाभ मिळणार आहे. जर 2017-18 पासून 2020 पर्यंत थकबाकीत नसल्यास आपल्याला हा लाभ दिला जाणार आहे याची नोंद घ्यावी. आणि असे जिल्हा मध्यवर्ती बँकेने पाठवलेल्या प्रस्तावावरून स्पष्ट झालेले आहे. आणि त्यानुसार जिल्हा बँकेचे 35000 हजार 879 तर राष्ट्रीयकृत बँकेचे जवळपास 19 हजार शेतकरी यादी पात्र ठरविण्यात आलेले आहे. तर सदर माहिती ही सोलापूर जिल्ह्यां (50 Hajar Protasahan Anudan) करिता आहे.

९०% सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु 

नियमित कर्जदार शेतकारी कर्जमाफी 

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून किंवा राष्ट्रवाद बँकांकडून घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड. करणाऱ्या शेतकऱ्यांना दर वर्षी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून व्याजमाफी दिली जाते. 3 लाखापर्यंत कर्ज देण्याचा निर्णय देखील या अर्थसंकल्पामध्ये अजित दादा पवार यांनी घोषणा जाहीर केले आहे. यामध्ये आता 50 हजार रुपये प्रोत्साहन देण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. जवळपास या ठिकाणी 20 लाख शेतकऱ्यांना 10 हजार कोटी रुपयाची 50 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या तीन वर्षाचे कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे.

नवीन विहीर 100% अनुदान योजना सुरु 2022  

नियमित परतफेड शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान

जिल्हा बँकेने 2017-18 पासून २०२० वर्षातील अर्जदाराची माहिती देताना. शेवटच्या रकान्यात या तीन वर्षात किती शेतकरी नेहमीच कर्जदार राहिले याची माहिती दिली आहे. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेने त्यांच्याकडील 35000 हजार 119 शेतकऱ्यांची यादी. जिल्हा उपनिबंधक कार्यालयास सादर करण्यात आलेले आहे. आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या जिल्ह्यातील पंचवार्षकि मधील जवळपास एकोणवीस हजार शेतकऱ्यांची यादी देखील पाठविण्यात आलेले आहेत. 

कुकुट पालन योजना 2022 25 लाख रु. अनुदान फॉर्म सुरु 


📢 पीएम किसान योजना रद्द यादी 2022 सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 50 लाख रु. अनुदान सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !