50 Hajar Protsahan Yojana | नवीन 50 हजार प्रोत्साहन आज मंत्रीमंडळ बैठीकीत निर्णय

50 Hajar Protsahan Yojana

50 Hajar Protsahan Yojana :- नमस्कार सर्वांना. या लेखामध्ये नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकार कडून अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेले आहे. तरी ती संपूर्ण माहिती आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. की कोणत्या दिवशी शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान प्रसाद दिला जाणार आहे. या बाबतीतला अपडेट काय संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे.

अनुक्रमणिका

50 Hajar Protsahan Yojana

महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला. आणि या निर्णयामध्ये नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान दिले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तरी ही रक्कम एक जुलै पासून वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त शुभारंभ होणार असल्याचे कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आले आहे.

 

राज्यातील नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली होती. तर महाविकास आघाडी सरकार धोक्यात असताना हा निर्णय घेतला असल्याचे असंख्य शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आज रोजी जयंत पाटील यांनी लाईव्ह कॉन्फरन्स म्हणजेच लाईव्ह माहिती देत दिली होती. तर या लाईव्ह मध्ये त्यांनी माहिती दिली की मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला असून लवकरच शेतकऱ्यांना 50000 प्रोत्साहन दिले जाईल अशी माहिती यावेळी दिली आहे.

येथे पहा कोणाला मिळेल 50 हजार प्रोत्साहन लगेच पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !