50 Hajar Protshan 2 List Kadhi Yenar | 50 हजार प्रोत्साहन दुसरी यादी कधी येणार ? पहा

50 Hajar Protshan 2 List Kadhi Yenar :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन हे 19 तारखेला रोजी जमा होणार आहे.
याबाबत सहकार वस्त्रउद्योग विभागाचं परिपत्रक आहे. याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. तर आता पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना रक्कम जमा होणार आहेत.

50 Hajar Protshan 2 List Kadhi Yenar

दुसरी यादी शेतकऱ्यांची कधी येणार आहे. आणि याचबरोबर कोणते शेतकरी आहेत हे पन्नास हजार प्रोत्सानापासून मुकणार आहे. म्हणजेच यांना वगळण्यात आलेला आहे.
ही संपूर्ण डिटेल मध्ये माहिती जाणून घेऊया. तर एकूण कोरोना आणि अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आपले सर्वांना माहीतच आहे.

नियमित कर्जदार शेतकरी कर्जमाफी

आता सरकारने 50000 प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. तब्बल दोन वर्षानंतर अंमलबजावणी 50 हजार प्रोत्साहनसाठी सुरू झालेली आहे.
पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेले केवायसी देखील झालेले. आणि 19 तारखे रोजी या ठिकाणी शेतकऱ्यांना ही रक्कम जमा होणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

50 हजार प्रोत्साहन दुसरी यादी कधी येणार ?

या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत. अल्पमुदतीचे पीक कर्ज नियमितपणाने परतफेड करणारे शेतकऱ्यांना रुपये 50 हजार रुपये.
पर्यंतचा प्रोत्साहन पर लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली असून दुसरी यादी जाहीर होणार आहे. दुसरी यादी कधी जमा होणार व कोणते शेतकरी वगळण्यात आले खालील माहितीवर पहा.

50 Hajar Protshan 2 List Kadhi Yenar

येथे टच करून पहा दुसरी यादी कधी जमा होणार ? कोण अपात्र शेतकरी आहेत ?


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना सुरु :- येथे पहा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !