50 Hajar Protshan 2023 :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आले आहे. 50 हजार प्रोत्साहन अनुदान संदर्भात दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीमध्ये पात्र झालेल्या आहेत. अशा शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार प्रोत्साहन अनुदान हे खात्यावर जमा होण्यास सुरुवात.
याबाबत नेमकं शासनाचा निर्णय काय आहे, सविस्तर माहिती आज या लेखामध्ये पाहणार आहोत. नियमितपणे परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या 50 हजार प्रोत्साहन अनुदान वितरणाच्या संदर्भात ही अपडेट आहे.
50 Hajar Protshan 2023
योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीत पात्र झालेले शेतकरी आणि त्यात केवायसी पूर्ण केलेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वितरण सुरू झालेले आहेत. 01 फेब्रुवारी 2023 पासून पात्र असलेल्या शेतकऱ्यांना व केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे वितरण प्रक्रिया
सुरू झाली आहे. आणि याचबरोबर पहिल्या यादीतील जवळ 8 लाख 30 हजार शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. आणि या योजनेअंतर्गत केवायसी केलेल्या शेतकऱ्यांची अनुदान वितरण प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे.
50 हजार प्रोत्साहन अनुदान
मात्र साधारणपणे 2 लाख ते 2.50 लाख शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अनुदान वितरण झालं नव्हतं. तर अशा शेतकऱ्यांना आता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अनुदानाची वितरण करण्यास सुरुवात झाली आहे.
या अंतर्गत 650 कोटी रुपयांचा तिसरा हफ्ता योजनेसाठी वितरित करण्यात आला आहेत. एकंदरीत 3700 कोटी रुपये या योजनेकरिता अनुदान वितरित करण्यात आले होते. याकरिता पात्र झालेल्या दुसऱ्या आणि तिसरी यादीतील लाभार्थ्यांना त्यांची केवायसी झाल्यानंतर अनुदानाची वितरण.
तुमच्या जिल्ह्यात सोलर पंप कोटा आहेत का ? येथे टच करून तपासा
शेतकरी कर्जमाफी योजना
1 फेब्रुवारी 2023 पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वितरण करायला सुरुवात झालेली आहे. आणि 3 फेब्रुवारी पर्यंत संपूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केले जाईल अशी शक्यता आहेत.
जवळपास 1000 कोटी रुपयांचं निधी अध्यापही बाकी आहे. या योजनेअंतर्गत अजून 1 यादी येणे अद्याप बाकी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजून वाट पाहावी लागणार आहे, तर या योजनेतील पुढील यादी केव्हा लागणार आहे. या संदर्भात नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या वेबसाईटला विजिट करत रहा.
📢 खरीप पिक विमा 2022-23 सठी ऑनलाईन अर्ज सुरु :- येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा