50 Hajar Protshan Anudan | जून अखेर 50 हजार रु. खात्यात फक्त यादीत नाव असेल तरच

50 Hajar Protshan Anudan :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. आजच्या या लेखात शेतकऱ्यांना जे नियमित परतफेड करणारे शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर.

नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. तर राज्यातील नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपये रक्कम दिली जाणार आहे. तरी या बाबतीत संपूर्ण माहिती लेखात जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

50 Hajar Protshan Anudan

कोरोना या महाभयंकर महामारीमुळे नियमित परतफेड केल्यास शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात आले नव्हते. तर त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.

तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे याद्या राज्य सरकारला प्राप्त झाले आहेत. अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर यामध्ये काही नियम लावण्यात आलेल्या आहेत.

तर या वर्षांमधील आपण नियमित कर्जदार शेतकरी असणार त्यात शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. तर ही कोणत्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. ते पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती वर जाऊन नक्की पहा.

येथे पहा कोणाला मिळणार 50 हजार रु. येथे क्लिक करा 

50 हजार प्रोत्साहन अनुदान यादी 

राज्य सरकारने 50 हजार रुपये प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर यंदाच्या अर्थसंकल्प सादर करताना. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब  लवकरच 50 हजार रुपये प्रोत्साहन त्या दिवशी या ठिकाणी घोषणा केली होती.

आणि त्याची अंमलबजावणी आता संपूर्ण राज्यभर सुरू झालेले आहे. परंतु ज्या शेतकर्याने या कालवधीत नियमित परतफेड केलेले शेतकरी आहे. अशा शेतकऱ्यांची यादी मागण्यास परिपत्रक जाहीर केलेलं होतं. परिपत्रक आपल्याला पाहायचं असेल तर खाली दिलेल्या माहितीवरून आपण नक्की पहा.

येथे पहा परिपत्रक आता लगेच 

नियमित कर्जदार शेतकरी कर्जमाफी योजना 

नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर. आता या वर्षात नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे.

परंतु ज्या शेतकऱ्यांचे पन्नास हजार रूपये पेक्षा कमी कर्ज आहे. अश्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान दिले जाईल. परंतु हे अनुदान जेवढे कर्ज रक्कम आहे.

तेवढेच प्रोत्साहन अनुदान त्या शेतकऱ्याला देण्यात येणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा.

येथे पहा; या वर्षी नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रु. मिळणार पहा येथे 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे करा अर्ज 

📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना अर्ज सुरु :- येथे पहा GR व माहिती 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !