50 Hajar Protshan Yadi | या जिल्ह्यांच्या 50 हजार प्रोत्साहन याद्या डाउनलोड करा पहा संपूर्ण याद्या

50 Hajar Protshan Yadi

50 Hajar Protshan Yadi :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. नियमितपणाने कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान.

देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता. आणि यामध्ये आता त्याची अंमलबजावणी याद्या आणि ही केवसे प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर आपण या ठिकाणी आता 50,000 प्रोसेना जे आहे.

50 Hajar Protshan Yadi

आपल्या मोबाईल वरती डाऊनलोड करू शकता. आणि त्यामध्ये आपलं नाव आहे. का त्याच बरोबर किती रक्कम आपल्याला ही मिळालेली आहे. ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहे.

नेमका आता कोणकोणते जिल्ह्यांच्या याद्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. किंवा कुठे आपल्याला नेमकी याद्या याद्या पाहता येईल. ही संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

50 हजार प्रोत्साहन अनुदान याद्या 

सर्वप्रथम ५० हजार प्रोत्साहन याद्या या आपण पुणे जिल्हा आणि संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा यासाठीच्या याद्या आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत.

या जिल्ह्यातील आपण शेतकरी असाल तर ते आधी आपण डाऊनलोड करू शकता. त्या संदर्भातील लिंक आपल्याला खाली देण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी येऊन आपण या यादी डाऊनलोड करू शकता.

कर्जमाफी यादी pdf 

या ठिकाणी आपलं नाव ते यादीमध्ये पाहू शकता. आता उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काय करायचं की जवळच्या सीएससी सेंटर अर्थातच आपले सरकार सेवा केंद्र सेतू कार्यालय या ठिकाणी जायचं आहे.

त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं याद्या त्यांच्या बोर्डावरती किंवा दुकानाच्या एका बोर्ड वरती तिथं लिहिलेले असणारच आहे. तर अशाप्रकारे आपले हे आद्या डाउनलोड करता येणार आहे.

50 हजार प्रोत्साहन याद्या

नियमितपणाने कर्जदार कर्ज फेडणारे शेतकऱ्यांच्या याद्या आता या ठिकाणी पोर्टल वरती अपलोड झालेले आहे. आणि केवायसी देखील लवकरच सुरू होईल.

पुणे जिल्हा यादी येथे पहा 

औरंगाबाद जिल्हा यादी येथे पहा 


📢 वडिलोपार्जित संपत्तीत किंवा शेत जमिनीवर मुलींचा अधिकार किती असतो :- येथे पहा 

📢 जिल्हा परिषद अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !