50 Protshan Anudan GR | 50 हजार प्रोत्साहन 2350 कोटी रु. मंजूर नवीन जीआर आला येथे पहा हा लगेच व्हिडीओ

50 Protshan Anudan GR | 50 हजार प्रोत्साहन 2350 कोटी रु. मंजूर नवीन जीआर आला येथे पहा हा लगेच व्हिडीओ

50 Protshan Anudan GR

50 Protshan Anudan GR :- नमस्कार सर्वांना. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पन्नास हजार प्रोत्साहन लाभ योजना म्हणून यासंदर्भात निधी वितरित करण्यात आलेला आहे.

याचा जीआर 16 सप्टेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. तर याचविषयी सविस्तर माहिती पाहूयात. तर आता 50 हजार प्रोत्साहनसाठी शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे.

50 Protshan Anudan GR
50 Protshan Anudan GR

 

50 Protshan Anudan GR

त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार प्रोत्साहन देण्यासाठी प्रक्रिया देखील सुरू होणार आहे. कारण आता या ठिकाणी जो निधी आहे. हा निधी वितरित करण्यात आलेला आहे.

एकूण हा निधी 2350 कोटी रुपये एवढा निधी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत निधी वितरित करण्यात आलेला आहे.

50 Protshan Anudan GR

येथे पहा कोण पात्र शेतकरी 

50 हजार प्रोत्साहन अनुदान 

यामध्ये आपल्याला माहीतच असेल की आता कोणती शेतकरी यामध्ये पात्र असणार आहे. तर यामध्ये 2018 ते 2020 या कालावधीमध्ये नियमित परतफेड.

केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान देण्याचे निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आणि त्या संदर्भात अमलबजावणी करत असताना. आता हा निधी वितरित करण्याचा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे तर यामध्ये महत्त्वाची बाब आहे.

50 Protshan Anudan GR

येथे पहा 50 हजार प्रोत्साहन जीआर pdf


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 100 रुपायात शेत जमीन नावावर कशी करावी :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !