50 Thousand Incentive Grant | 50 हजार प्रोत्साहन अनुदान हवंय का ? 30 ऑगष्ट शेवटची मुदत हे काम करणे सर्वांना अनिवार्य पहा लगेच

50 Thousand Incentive Grant

50 Thousand Incentive Grant :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. आज 50000 हजार रु. प्रोत्साहन संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेलं आहे. तर राज्यातील नियमितपणे परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन या ठिकाणी पुढील महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांना हे काम करणं गरजेचं आहे.

आपले जर अनुदान यादीत नाव आलं नसेल, तर आपल्याला कर्जमाफी या ठिकाणी मिळणार नाहीये. त्यामुळे पन्नास हजार रुपये अनुदानाच्या यादीत आपलं नाव येण्यासाठी आपल्याला काय काम करायचं आहे. या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्याकरिता हा लेख आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पन्नास हजार प्रोत्साहन संदर्भात अधिक माहिती समजून येईल.

50 Thousand Incentive Grant

नियमित कर्जाची परतफेड करणारी शेतकरी राज्य शासनाकडून 50000 हजार प्रोत्साहन अनुदान या ठिकाणी मिळणार आहे. तर 50000 हजार रु. प्रोत्साहन अनुदानाचे माहिती 23 ऑगस्ट 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दिलेले आहेत. आणि ही 50000 हजार प्रोत्साहन 15 सप्टेंबर पासून वाटप होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी या अधिवेशनाच्या माध्यमातून दिलेले आहे.

पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान 

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत नियमित कर्जाचे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50 हजार रुपयाची रक्कम 15 सप्टेंबर पासून जमा होणार आहे.यामध्ये 2017-18, 2018-19 ते 2019-20 या कालावधीमध्ये कर्जाची परतफेड करणारे शेतकरी पात्र ठरणार आहेत. जवळपास 14 लाख शेतकऱ्यांना याठिकाणी 50000 प्रोत्साहन अनुदान हे 15 सप्टेंबर पासून या ठिकाणी जमा होणार आहे. तर यासाठी आपल्याला कोणती प्रक्रिया आहे ?, या ठिकाणी करायची आहे ?, आपल्याला 50 हजार प्रोत्सानाचा लाभ या ठिकाणी मिळू शकतो. हे अपडेट पाहणार आहोत.

शेतकरी कर्जमाफी अनुदान योजना 

तत्काळ आपल्याला कोणते काम करायचे आहे ?, तर यासाठी शेतकऱ्यांनी आपला आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलेले नसेल तर त्यांना अनुदान मिळण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. तर अशामुळे शेतकऱ्यांनी 30 ऑगस्ट 2022 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड, बँक खात्याला लिंक करणे आवश्यक आहे. तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल किंवा आधार कार्डला बँक खाते लिंक नसेल तर यात आपण 30 ऑगस्टपर्यंत लिंक करू शकता.

50 हजार प्रोत्साहन आधार कार्ड बँक लिंक

यासाठी मुदत आपल्याला देण्यात आलेली आहे. कारण सप्टेंबर पासून रक्कम खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे 30 ऑगस्ट च्या आत मध्ये आपल्याला खाते लिंक करून घ्यायचे आहे. आधार कार्ड ला बँक आधी लिंक असेल तरच लाभार्थी यादीमध्ये आपले नाव येणार आहे. अन्यथा तुमचं नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल, आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही बँक खाते लिंक किंवा आधार कार्ड लिंक बँक लिंक घेणे गरजेचे आहे.


📢 नुकसान भरपाई शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 36 हजार रु. नवीन जीआर आला :- येथे पहा 

📢 शेत जमीन नावावर होणार ते पण 100 रुपायात कसे ते पहा :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !