500 Goat Project Report | शेळी पालन डीपीआर | कुकुट पालन डीपीआर 2022

500 Goat Project Report

500 Goat Project Report : नमस्कार सर्वांना आजच्या लेखामध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन, डुक्कर पालन व पशुखाद्य याकरिता या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सदर योजनेअंतर्गत वरील बाबींसाठी 50 टक्के अनुदानावर अर्ज हे मागवण्यात आलेले आहे. सदर योजना ही केंद्र शासनाची असून यासाठी शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन, डुक्कर पालन याकरीता अनुदान दिले जाते. आणि त्याच नंतर पशुखाद्य वैरणीसाठी. तर या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. यासाठी कागदपत्रे, तसेच शेळीपालन प्रोजेक्ट रिपोर्ट तसेच कुकुट पालन प्रोजेक्ट रिपोर्ट हे विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. प्रोजेक्ट रिपोर्ट पुन्हा कसा बनवायचा आहे त्यासाठी ची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन योजना फायदे

NLM उद्योजकता या योजनेमध्ये ग्रामीण पोल्ट्री फार्म च्या अर्थातच कुकुट पालन साठी 50 टक्के भांडवली अनुदान दिले जाते. ज्यामध्ये हॅचरी आणि ब्रुडर कम मदर युनिट. मेंढी, शेळी गोट फार्म, डुक्कर पालन, पशु खाद्य वैरण म्हणजेच एकूण मिश्रित रेशन सारा, ब्लॉक युनिट, आणि नंतरच स्टोरेज युनिट. यासाठी कमाल मर्यादा अनुदान 25 लाख रुपये आहे. कमाल मर्यादा 50 टक्केच्या आत मध्ये आपल्याला अनुदान दिलं जात. एकूण प्रकल्प 50 लाख रुपये पर्यंत (500 Goat Project Report) असणे आवश्यक आहे.

25 लाख रु. गाय पालन योजना गोवंश योजना 2022 सुरु 

NLM Scheme Maharashtra 2022 

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाने सुरू केलेली ग्रामीण कुकुट पालन. मेंढी आणि शेळी पालन, डुक्कर पालन, पशुखाद्य उद्योग विकासासाठी ही योजना केंद्र सरकारने सुरू  आहे. सदर योजनेचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण कुकूट पालन. मेंढ्या. शेळ्या. डुक्कर. पशुखाद्य वैरण. प्रोत्साहन देणे व फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंगाची स्थापना करणे.

500 Goat Project Report

सोलर पंप ९०% अनुदानावर सुरु 2022  करिता 

National Livestock Mission Subsidy

500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजनेअंतर्गत सध्या ऑनलाईन अर्ज हे सुरू आहेत. आणि आपण यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. यामध्ये वैयक्तिक लाभार्थी किंवा शेतकरी गट सहकारी संस्था त्यानंतर कलम 8 मध्ये येणाऱ्या कंपनी आहे, हे या योजनेसाठी अर्ज करू शकतात. आणि यासाठी सर्वप्रथम लागणारे कागदपत्रे म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट त्यालाच आपण मराठीमध्ये प्रकल्प आराखडा म्हणतो. तर हा प्रकल्प आराखडा आपल्याला ऑनलाइन अर्ज सादर करताना अपलोड करावा लागतो. डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हा  आपल्याला CA किंवा इंजिनियर यांच्याकडून तयार करून घ्यायचा आहे. (500 goat farming project report) तर स्ट्रक्चर कसे असेल त्यासाठी सरकारच्या गाईडलाईन नुसार खाली दिलेल्या स्ट्रक्चर आपण पाहू शकता. आणि (nlm goat farming) त्यानुसार डीपीआर तयार करा.

500 goat farming project report

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना पात्रता 

NLM योजनामध्ये अर्ज कोण करू शकतो. सदर योजनेमध्ये वैयक्तिक लाभार्थी, शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था, बचत गट, शेतकरी सहकारी संस्था, संयुक्त दायित्व गट, कलम 8 मध्ये येणाऱ्या कंपन्या. या राष्ट्रीय पशुधन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता.

200 गाय पालन 2 कोटी रु. अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा 

NLM योजनेमध्ये कोणत्या बाबींना अनुदान दिलं जातं
  • पोल्ट्री प्रकल्प रुपये 25 लाख रुपये
  • मेंढी,शेळी या प्रकल्पासाठी 50 हजार रुपयांचे अनुदान
  • डुक्कर पालन या प्रकल्पासाठी 50 टक्के प्रमाणे 30 लाख रुपये अनुदान
  • पशु खाद्य वैरण या पन्नास टक्के प्रमाणे पन्नास लाख रुपये अनुदान
  • जमीन खरेदी, भाडे, व्यक्तिगत वापरासाठी कार खरेदी,
  • कार्यालय, सेटिंग, कोणतेही अनुदान लाभार्थ्याना देण्यात येणार नाही .

नवीन विहीर 100% अनुदान योजना 2022 

कुकुट पालन अनुदान योजना डीपीआर 

कुकुट पालन अनुदान योजनेअंतर्गत सध्या ऑनलाईन अर्ज हे सुरू आहेत. आणि आपण यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. यामध्ये वैयक्तिक लाभार्थी किंवा शेतकरी गट सहकारी संस्था त्यानंतर कलम 8 मध्ये येणाऱ्या कंपनी आहे, हे या योजनेसाठी अर्ज करू शकतात. आणि यासाठी सर्वप्रथम लागणारे कागदपत्रे म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट त्यालाच आपण मराठीमध्ये प्रकल्प आराखडा म्हणतो. तर हा प्रकल्प आराखडा आपल्याला ऑनलाइन अर्ज सादर करताना अपलोड करावा लागतो. डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हा  आपल्याला CA किंवा इंजिनियर यांच्याकडून तयार करून घ्यायचा आहे. (kukut palan project in marathi pdf) तर स्ट्रक्चर कसे असेल त्यासाठी सरकारच्या गाईडलाईन नुसार खाली दिलेल्या स्ट्रक्चर आपण पाहू शकता. आणि त्यानुसार डीपीआर तयार करा.

500 Goat Project Report

कुकुट पालन योजना डीपीआर येथे पहा 


📢 वडिलोपार्जित संपत्तीत किंवा शेत जमिनीवर मुलींचा अधिकार किती असतो :- येथे पहा 

📢 जिल्हा परिषद अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !