आजच्या या लेखांमध्ये तुमच्या शेत जमिनीचा 7/12 कसा शोधायचा आहे ?. किंवा जमिनीचा सातबारा उतारा ऑनलाइन कसा शोधायचा आहे ? 7/12 Utara in Marathi Online ? याची संपूर्ण माहिती आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Bhulekh.Mahabhumi.Gov.In हे महाराष्ट्र शासनाचं अधिकृत संकेतस्थळ आहे. या माध्यमातून आपल्याला शेतीसंबंधीतील कागदपत्रे काढता येतात. जसे की सातबारा 8 अ उतारा, फेरफार, असे अनेक जे काही शेतीचे कागदपत्रे आहेत ही महाभूलेख-महाभूमीच्या अधिकृत संकेतस्थळावरून काढू शकता.
7/12 Utara in Marathi Online
शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरपूर सुविधा हे आता ऑनलाईन केले आहेत. तर यातील सर्वात महत्त्वाची आणि शेतकऱ्यांच्या कामाचे जे काही कागदपत्रे आहेत हे आता शेतकऱ्यांना सातबारा उतारा, 8अ, फेरफार अशी कागदपत्रे हे मराठीत ऑनलाइन काढता येणार आहे.
डिजिटल सातबारा उतारा शासनाच्या माध्यमातून नुकत्याच गेल्या काही दिवसांमध्ये डिजिटल प्रकारांमध्ये जसे की सातबारा, 8 अ उतारा, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड हे शासनाने आता ऑनलाईन सुरू केला आहे.
Bhulekh.Mahabhumi.gov.in
कोणत्याही सही शक्यची गरज नसताना, शासनाच्या योजना, तसेच शासकीय, वैयक्तिक कामांसाठी डिजिटल सातबारा, फेरफार, 8अ उतारा, प्रॉपर्टी कार्ड, हे काही कागदपत्रे आहेत हे आपण कामात घेऊ शकता. तर अशा प्रकारे Digital 7/12 Utara हा शासनाने सुरू केला आहे
शेतकऱ्यांना सातबारा एका क्लिकवर उपलब्ध व्हावा यासाठी शासनाकडून महाभुलेख ही अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठेही फेऱ्या न मारता स्वतःच्या मोबाईलवर pdf मध्ये ही शेतीसंबंधीतील संपूर्ण कागदपत्रे अधिकृत वेबसाईटवर आहेत.
सातबारा, व इतर सविस्तर कागदपत्रे ऑनलाईन कसे काढायचे याची माहिती वाचा
डिजिटल सातबारा उतारा
शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सर्वाधिक लागणारी कागदपत्रे :- फेरफार ही शेतकऱ्यांचा जीव की प्राणच आहे. कारण E Ferfar
शेतकऱ्यांना शेतीसंबंधीतील व्यवहाराची माहिती त्यात होत असते.
जसे की मागील फेरफार कधी झाला आहे ? कोणत्या कारणामुळे झाला आहे. आणि कोणते तलाठी होते ? त्याचबरोबर काय बदल केलेला आहे. यासाठीची काही माहिती आहे ही संपूर्ण माहिती फेरफार वर दिसत असते.
Ferfar Online Maharashtra
शासनाने सर्व फेरफार आता डिजिटल मध्ये सुरू केलेला आहे. आणि Ferfar Online काढता येणार आहे, म्हणजेच की शासनाच्या वतीने आता शेतकऱ्यांना सर्व प्रकारची कागदपत्रे काही शेतीसंबंधीतील फेरफार आहे ही ऑनलाईन पाहता येणार आहे.
आणि हेच आता डाऊनलोड कशी करायची आहे हे आज या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेतले. आताच या ठिकाणी ही सर्व कागदपत्रे कशी काढायची आहेत ? याची माहिती खाली दिलेली आहे तिथे टच करून पाहू शकता.
येथे टच करून जुने शेतीची कागदपत्रे पहा व काढा ऑनलाईन
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा