Pavsacha Khand Nuksan Bharpai | पावसाचा खंड नुकसान भरपाई यादी | या 13 जिल्ह्यातील 53 मंडळ भरपाईसाठी पात्र पहा तुमचे मंडळ व तुम्ही पात्र आहेत का ?

Pavsacha Khand Nuksan Bharpai :- नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांनो तुम्हाला माहितीच आहे की पावसाचा खंड हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पडला आहे. आणि यामुळे शेतात बहरणाऱ्या पिकांना याचा थेट मोठा फटका बसला आहे.

यामुळे आता शेतकऱ्यांना पावसाची तर प्रतीक्षा आहे त्याचबरोबर शासननाची काही मदत होते का यासाठी शेतकरी वाट पाहून आहे. अशाच वेळ आता शेतकऱ्यांसाठी दिलासा देणार अपडेट आले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे, परंतु आता ज्या ठिकाणी पावसाचा खंड पडलाय असे 53 मंडळ पात्र करण्यात आलेली आहे.

Pavsacha Khand Nuksan Bharpai

53 मंडळी राज्यातील जिल्ह्यातील कोणते आहेत हे आज याची यादी पाहणार आहोत. पावसाचा खंडामुळे मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांवरती याचा विपरीत परिणाम झालाय. जसे की सोयाबीन, कापूस, मूग, आणि उडीद, यावर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहेत.

राज्यातील 13 जिल्ह्यामधील 53 महसूल मंडळी पिक विमा योजनेसाठी पात्र आहेत. 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्या असताना 25% अग्रीम रक्कम भरपाई मिळवून मिळणार आहे. पिकाची सर्वेक्षण करण्याचे निर्देश कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत.

याचविषयी थोडक्यात जाणून घेऊया. सर्वेक्षणाचा अहवाल विमा कंपनीला सादर करण्यात आला असून अधिसूचना जारी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आणि यामुळे आता जिल्ह्याचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण होऊन मदत देणे अत्यंत गरजेचे असल्याचे अपडेट आहे.

राज्यातील 13 जिल्ह्यातील 53 मंडळाचे पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. याचाच आता महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजेच की राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील 53 मंडळी पात्र ठरण्यात आलेली आहेत? ही आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

येथे क्लिक करून 13 जिल्हे व 53 मंडळे यादी पहा !

पावसाचा खंड नुकसान भरपाई यादी

राज्यातील छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) अहमदनगर, अकोला, जालना, अमरावती, बुलढाणा, नाशिक, जळगाव, सांगली, पुणे, परभणी, सोलापूर, आणि सातारा जिल्ह्यातील एकूण 53 महसूल मंडळी नुकसान भरपाईचा लाभ घेण्यास पात्र ठरलेली आहेत.

आता ही यादी तुम्हाला पहायची असेल म्हणजे या 13 जिल्ह्यातील मंडळे कोणती याची यादी खालील माहितीवर मिळेल. असे ता जिल्ह्यातील कोणते मंडळ या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत याची माहिती आपण जाणून घेतली आहे. तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास आपल्या वेबसाईटवर भेट देत रहा धन्यवाद…

📑 हे पण वाचा :- कापशीवरील बोंड अळी उपाय | गुलाबी बोंड अळी माहिती मराठी | गुलाबी बोंड अळी रोखण्याचे उपाय कोणते ?

Leave a Comment