Aadhaar Correction Form Pdf :- आज या लेखात महत्वाची माहिती पाहणार आहोत. तुमच्याकडे आधार कार्ड हे असेल आणि आधार कार्ड वर तुमचं जुना किंवा तुमचा खराब फोटो आहे. हा वाईट दिसतोय, खराब दिसतोय तर तो तुम्हाला बदलायचा असेल ?.
तुम्ही या पद्धतीने तुमचा आधार कार्ड वरील फोटो बदलू शकतात. त्यासाठी लेखात दिलेली माहिती संपूर्ण वाचा. आधार कार्ड वरील तुमचा फोटो हा कसा बदलवता येतो ?, आणि त्यासाठीची संपूर्ण प्रोसेस आहे, ही या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Aadhaar Correction Form Pdf
आधार कार्ड हे भारत सरकारने नागरिकांना दिलेल्या महत्त्वाचे कागदपत्रे आहेत. यामध्ये व्यक्तीचा लोकसंख्याशास्त्रीय आणि बायोमेट्रिक डेटा असतो. यामध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल, इ. माहिती लोकसंख्याविषयक माहिती ऑनलाईन अपडेट केली जाऊ शकते.
परंतु बायोमेट्रिक माहिती जसे की रिटनेल स्कॅन, फिंगरप्रिंट, आणि फोटो किंवा आधार नोंदणी ही आधार सेंटर केंद्र वर अपडेट केले जाते. आधार कार्ड वरील फोटो लोकांचा लहानपणीचा असतो. आणि तो फोटो तुम्ही मोठे होईपर्यंत आधार कार्ड वर तसेच राहतो.
आधार कार्डवरील फोटो कसा बदलावा ?
परंतु अशा परिस्थितीत अनेकदा तो बदलावासा वाटतो. परंतु आधार वर छापलेला तुमचा फोटो तुम्हाला आवडत नसेल, आणि तुम्हाला तो बदलायचा असेल. त्यासाठी ही 1 प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया नेमकी काय आहे ? हे या ठिकाणी पाहुयात.
सर्वप्रथम आधार कार्ड मधील फोटो अपडेट करण्यासाठी प्रक्रिया काय आहेत ? पाहूयात. सर्वप्रथम आधार अपडेट फॉर्म जो तुम्हाला युआयडीएआय च्या वेबसाईट वरून डाऊनलोड केला जातो. किंवा खाली दिलेल्या माहितीवरून आधार कार्ड अपडेट फॉर्म तुम्ही घेऊ शकता.
येथे क्लिक करून फॉर्म pdf व कसा फोटो बदलावायचा पहा
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा