Aadhar Card Expiry Date :- देशातील प्रत्येक आधार कार्ड धारक असलेल्या नागरिकांसाठी ही बातमी कामाची आहे. आधार कार्ड पण एक्सपायर होतं ? अशी तपासा वैधता. तुमचे देखील आधार कार्ड असेल आणि त्याची एक्सपायरी म्हणजे वैद्य संपली तर नाही ना हे तुम्ही कशा सोप्या पद्धतीने पाहू शकता ?
किंवा कसं तपासायचं याची माहिती थोडक्यात जाणून घेऊया. आता जर पाहिलं तर आधार कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून आता मानलं जात आहे. मूळ ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड सर्वत्र ग्राह्य आहे. बँकेपासून ते शाळा शाळेत प्रवेश घेण्यापर्यंत आधार कार्डचा वापर होतो. आधार कार्ड आणि पॅन कार्ड सलग्न करणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत.
Aadhar Card Expiry Date
विना आधार कार्ड अनेक ठिकाणी काम होत नाही. आधार कार्ड एक्सपायर होतं का ? अनेक जनांना हा पहिल्यांदाच प्रश्न ऐकला असेल तर याचे उत्तर आधार कार्ड एक्सपायर झाला असेल तर त्याची वैधता (व्हॅलिडीटी) कशी चेक करायची ही सोप्या स्टेप्स खाली आहेत.
तुम्हाला सर्वप्रथम जाणून घ्यायचा आहे, की तुमचा आधार कार्ड वैद्य आहे की नाही आधार कार्ड Validity चेक केल्यानंतर ते वैद्य आहे की नाही ? हे तपासता येते. चौकशी आणि तपासणी केल्या नंतर तुम्ही त्याची सत्यता जाणून घेऊ शकता.
How to Check Aadhar Expiry Date
या पद्धतीमुळे तुमच्या आधार कार्ड खरे आहेत की खोटे किंवा नकली तर नाही ना ? ही देखील माहिती तुम्हाला यातून कळते. त्यासोबतच आधार कार्ड दुसऱ्या कोणाचे तुम्ही दुसऱ्या कोणाचे वापरत तर नाही ना ? याची पडताळणी करता येते. ऑनलाईन व्हेरिफिकेशन
पडताळणी करून तुमच्या आधार कार्ड किती सुरक्षित आहे. आता आधार कार्ड validity किती दिवस असते ? व्यक्तीचे आधार कार्ड जारी होते तेव्हा आयुष्यभर ते वैद्यच राहते. म्हणजे याला कुठलीही एक्सपायरी Date नसते.

✅ हेही वाचा :- तुम्हाला माहिती का ? ग्रामपंचायतचे सर्व दाखले/प्रमाणपत्र आता घरबसल्या मोबाईल वर काढता येतात,शासनाने केली नवीन सुविधा सुरू !
आधार कार्ड एक्सपायर होतं ?
लहान मुलांच्या बाबतीत त्याला काही मर्यादा देण्यात आल्या आहे. आधार कार्ड काढासाठी वैद्य असते पण पाच वर्षाखालील मुलांच्या आधार कार्ड काही निळ्या रंगाची असते. त्याला बाल आधार देखील आपण म्हणतो. मुल पाच वर्षाची झाल्यावर आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे.
आणि सध्या मागे अपडेट पाहिले होते की 10 वर्षापासून आधार कर्क्स अपडेट केले नसेल तर आधार कार्ड अपडेट करणे देखील अपडेट करावा लागतो. आधार कार्ड साक्रीय करण्यासाठी काय कराल ? तर बाल आधार कार्ड तुमचं पाच वर्षानंतर अपडेट केले नाही तर ते डीऍक्टिव्हेट किंवा बंद पडते.

✅ हेही वाचा :- SC/ST/NT/OBC/SBC प्रवर्गातील जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ? पहा लिस्ट !
How to Check Aadhar Card Validity Online
अशावेळी सक्रिय करण्यासाठी बायोमेट्रिक अपडेट करावे लागेल. त्यानंतर मुलाचे नावे नवीन आधार कार्ड जाहीर करण्यात येत. मूल 15 वर्षाचे झाले, नंतर ते अपडेट करणे देखील पुन्हा गरजेचे असते. आता कशी पडताळणी करायची आहे तरी आपण या ठिकाणी पाहूया.
- सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जायचं
- होम पेजवर क्लीक करा त्यानंतर आधार सर्विस या पर्यायावर क्लिक करून
- आधार कार्ड क्रमांक, त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार कार्ड क्रमांक आणि सोबत कॅपच्या कोड टाका.
- आधार कार्डची पडताळणी म्हणजेच व्हॅलिडीटी चेक करा व्हेरिफाय दाबून तुमच्या आधार कार्डचा पडताळणी करू शकता
अशा प्रकारे तुमचं जे काही आधार कार्ड आहे हे एक्सपायर होत नाही. परंतु लहान मुले किंवा 15 वर्षाच्या वरील जे काही पंधरा वर्षाची झाल्यानंतर आधार अपडेट करावे लागते. किंवा ते निष्क्रिय होते त्यामुळे तुम्हाला आता ह्या ठिकाणी ही माहिती किंवा आधार कार्ड तपासायचे ? वाचा डिटेल्स !

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करून चेक करा Validity आधार कार्डची